Sunday, June 28, 2020
११२ . मनसा सततं स्मरणीयं
१११ . सुण लै मेरे वीरा आपा देश बचौना
११० . अजिंक्य आहे नरसिंहांचा देश
अजिंक्य आहे नरसिंहांचा देश॥धृ०॥
उसळले रक्त हे पुन्हा अगस्तिऋषीचे
सळसळले उज्ज्वल शौर्य भीष्मभीमाचे
रसरसले तेजहि प्रताप गोविंदांचे
श्री शिवरायाचा दुमदुमला आवेश ॥१॥
हे उधाण आले पुनः शक्तिसिंधूला
धगधगल्या ह्रदयी स्वातंत्र्याच्या ज्वाला
प्रत्येक वीर प्रलंयकर रुद्रच गमला
प्रत्येक चढवितो रणवीराचा वेष ॥२॥
नेत्रातुन झडतो प्रलयीचा अंगार
अन् नसानसांतून बिजलीचा संचार
आकाशा चिरते विजयाची ललकार
मृत्युंजय सजले घ्याया रिपुचा घास॥३॥
निज शिरा घेउनी आपुल्याच हातात
आईस्तव लढते धडही संग्रामात
झुंजता रिपुंशी बनुनी झंझावात
मर्दाचा जोवर अखेरचा तो श्वास॥४॥
सर्पांनो येथे गरुडसैन्य जमलेले
श्वानांनो येथे सिंहसैन्य सजलेले
गवतांनो येथे वणवे हे धगधगले
हे श्येन सुसज्जित करण्या कपोतनाश ॥५॥
१०९ . हिंदू ऐक्य घोष हा निनादू द्या दिगंतरी
१०८ . मुक्ती का मंत्र दो आत्मा स्वतंत्र हो
१०७ . हम सब हैं हिंदू संतान
१०६ . हर-हर बम बम हिन्दु बांकुरे हैं हम
१०५ . संघ सरिता बह रही है
१०४ . रक्षणार्थ ठाकुनी उभे चहूकडे
रक्षणार्थ ठाकुनी उभे चहूकडे
करु समर्थ हा समाज होउनी पुढे॥धृ०।।
अन्नवस्त्र अल्पसे आसरा नसे पुरा
जाहला नसे प्रबुध्द देश हा खराखुरा
सिध्दीस्तव कष्टांचे शिंपुनी सडे॥१॥
भक्तिहीन वॄत्तिचे शक्तिहीन बापुडे
जन्मती नांदती नष्ट होति बुडबुडे
जागत्या जनार्दनास घालु साकडे॥२॥
सद्गुणी पराक्रमी आपुल्या पिढ्या पिढ्या
दुर्दिनास पचवुनी राहिल्या सदा खड्या
सांगतात नौबती सांगतात चौघडे॥३॥
व्यक्ति व्यक्ति भिन्नता ती मतस्वतंत्रता
घडवु त्यातुनी समर्थ स्नेहशील एकता
एकसूत्र सर्व लोक करुनिया खडे॥४॥
नांदवून शांतता फुलवुनी समृध्दता
नाव सार्थ हे करु सुवर्णभूमि भारता
चालणे चालणे चालणे पुढे पुढे॥५॥
१०३ . यश तुझे झळकु दे दिगंतरी
यश तुझे झळकु दे दिगंतरी तू विसरु नको राष्ट्रास तरी ॥धृ॥
जीवनकलिका पुर्ण फुलू दे पावित्र्याचे तेज चढू दे
देशप्रीतीचा गंध भरु दे जीवन होइ व्यर्थ ना तरी॥१॥
विसर जिवाला नच ध्येयाला विसर घराला नच देशाला
विसरु नको रे परंपरेला उज्ज्वल मनि इतिहास धरी॥२॥
भूल पडावी भ्याडपणाची भूल पडावी अहंपणाची
भूल नको पण कर्तव्याची स्वार्थाची ती भूल बरी॥३॥
धगधगती तत्वावर निष्ठा मान जिवाची हीच प्रतिष्ठा
अनुसरतील जन कळुनी येता तत्वपुजारी खरोखरी॥४॥
१०२ . ध्यास एक साधका अंतरांत ठेव तू
Saturday, June 27, 2020
१०१ . त्रिवार गर्जुनि सांगू आम्ही हिंदूंचा हा हिंदुस्थान
१०० . दिव्य साधना राष्ट्रदेव की खिले सुगंधित हृदय सुमन
९९. समाजजीवन भारुनि टाकू
९८ . करा रे क्रांतीचा जयकार
Friday, June 26, 2020
९७ . ध्येयावरती लक्ष हवे मज
९६ . जहाँ दिव्यता ही जीवन है
९५ . दिशादिशातुन पुन्हा घुमु द्या
हिन्दुत्वाची ललकारी ॥धृ॥
नभ झाकळले घन मेघांनी
उठता वादळ दाहि दिशांनी
कोसळणाऱ्या जलधारांनी
आग नसे ही विझणारी ॥१॥
परचक्राची कसली भीती
रिपु निर्दालक आमुची कीर्ती
नरसिंहाची प्रकटे शक्ति
अरिचे काळिज चिरणारी ॥२॥
दारिद्र्याची अज्ञानाची
चीड आमुच्या दुर्बलतेची
धर्माची का घडते विक्री
बोच मनी ही सलणारी ॥३॥
उठा हिंदुनो या सांगाती
संघशक्तिची घेउ प्रचीती
पुरुषार्थाची साक्ष तळपते
यशोध्वजा ही डुलणारी ॥४॥
९४ . साधक बन हम आज जा रहें…
९३ . धरती कि शान तू है मनू कि संतान
तेरी मुठ्ठियों में बन्द तूफ़ान है रे
मनुष्य तू बडा महान है भूल मत
मनुष्य तू बडा महान् है ॥धृ0||
९२ . दादान गो बाबान गो
९१ . ये शहीदों की जय हिन्द बोली
९० . हिंदुत्वाचा वसा घेऊनी जाऊ सारे अवती भवती
क्रियाशीलता उत्तर आहे भविष्यातल्या शतप्रश्नांचे
Wednesday, June 24, 2020
८९ . पेटली जरी कुडी तरी हसायचे
८८. सेवा है यज्ञकुन्ड समिधा सम हम जलें
Tuesday, June 23, 2020
८७ . या कणकणातुन दिव्य तेज प्रकटेल
८६ . एक संस्कृति एक धर्म है
एक संस्कृति एक धर्म है एक हमारा नारा।
एक भारती की संतति हम भारत एक हमारा॥धृ०।।
दैनिक शाखा संस्कारों से सीखें नित्य नियम अनुशासन।
मातृभूमि प्रति अक्षय निष्ठा करें समर्पित हम तन मन धन।
भरतभूमि का कण कण तृण तृण है प्राणों से प्यारा॥१॥
रूढ़ि कुरीति और विषमता ऊँच-नीच का भाव मिटाकर
संगठना की शंख ध्वनिसे बन्धु बन्धु का भाव जगाकर।
नव जागृति का सूर्य उगा दें है संकल्प हमारा॥२॥
जाति पन्थ का भेद भूलकर प्रान्त मोह का भूत भगाये
भाषाओं का अहं मिटाकर एक राष्ट्र का भाव जगायें
हिन्दु हिन्दु सब एक रहें मिल है कर्तव्य हमारा॥३॥
अपने शील तेज पौरुष से करें संगठित हिन्दू सारा
धरती से लेकर अम्बर तक गुँज उठे जय भारत प्यारा।
प्रतिपल चिन्तन ध्येय -देव का जीवन कार्य हमारा॥४॥
८५ . चल चल बन्धो संघस्थानं
८४ . वाजे नौबत झेंडा फडकत ढोल वाजतो धुम
वाजे नौबत झेंडा फडकत ढोल वाजतो धुम
धिक् तक् तडाड् धुम् दिड् दिड् धुम्
धिक् तक् तडाड् ढोल वाजतो धुम्॥धृ०॥
खुळखुळ लेझिम झन् झन् झांजा खेळ रंगला शूरविरांचा
गुलाल फासुनि धुंद बनोनी लेझिम चाले ताल धरोनी॥१॥
सरसर लाठी भिर भिर काठी येथ वंचिका तेथ उडी
द्वंद चालले हातघाइचे सिंहाचे ते लढती बच्चे॥२॥
तिर्र तुतारी भरे अंबरी जोम वाढला स्फुरण करी
जंगल मंगल जंमत गंमत उत्साहाची उधळत दौलत॥३॥
शिर्र शिट्टि सर्व थांबती जमती सारे झेंड्याभवती
म्हणती प्रार्थना एक दिलाने भारत भूसाठीच जिणे॥४॥
८३ . पंथ है प्रशस्त शूर साहसी बढ़े चलो
पंथ है प्रशस्त शूर साहसी बढ़े चलो ।।धृ०।।
निशा अशेष हो रही प्रभात मुस्करा रहा
हिमाद्रि तुंग-श्रंग से प्रयाण-गान आ रहा
वर -विभूति विश्व को बुला रही बढ़े चलो ॥१॥
मार्ग है वही प्रवीर है वही वसुन्धरा
प्राण मातृ-भूमि हेतु शौर्य है वहीं भरा।
माँ वहीं बुला रही बढ़े चलो बढ़े चलो ॥२॥
अन्तरिक्षा काँपता देख वीर देश यह।
आज धन्य हो रहा पा तुम्हें स्वदेश यह।
सत्य -धर्म की विजय सदैव है बढ़े चलो ॥३॥
८२ . चंदन है इस देश की माटी
चंदन है इस देश की माटी तपोभूमि हर ग्राम है
हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है ||धृ०||
हर शरीर मंदिर सा पावन हर मानव उपकारी है
जहॉं सिंह बन गये खिलौने गाय जहॉं मॉं प्यारी है
जहॉं सवेरा शंख बजाता लोरी गाती शाम है || १ ||
जहॉं कर्म से भाग्य बदलता श्रम निष्ठा कल्याणी है
त्याग और तप की गाथाऍं गाती कवि की वाणी है
ज्ञान जहॉं का गंगाजल सा निर्मल है अविराम है || २ ||
जिसके सैनिक समरभूमि मे गाया करते गीता है
जहॉं खेत मे हल के नीचे खेला करती सीता है
जीवन का आदर्श जहॉं पर परमेश्वर का धाम है || ३ ||
Monday, June 22, 2020
८१ वीर केशव आये थे हमको जगाने के लिए
८० . उजळू लागले नभ तेजाने तिमिर लागला विरु
७९ . अनेकता में ऐक्य मंत्र को
धीरे-धीरे देश हमारा, आगे बढता जाता है।।धृ०।।
७८ . हिन्दुराष्ट्रके नवनिर्माता
Sunday, June 21, 2020
७७ . विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवा नाचे
विश्वासाने सदैव गगनी ध्वज भगवा नाचे ॥धृ॥
कंकण सत्कार्याचे बांधुन युगायुगांचे फेडू या ऋण ।
होते ते दृढ तुटले बंधन जाचक सत्तेचे॥१॥
समस्या न परि सरल्या अजुनी भरल्या वाटा या काट्यांनी।
धैर्ये टाकू सर्व मिळोनी पाउल या पुढचे॥२॥
शब्द मोजके कृती प्रभावी काल सुमंगल घडविल भावी।
त्यागाविण का तसेच जीवन कधि विलसायाचे ॥३॥
उत्कर्षाचा ध्यास धरोनी प्रतिपच्चंद्र जसा ये गगनी।
तसेच जीवन आकांक्षांनी भरु एकेकाचे ॥४॥
अजिंक्य व्हावा अखंड भारत मूर्त करु हे थोर मनोरथ।
विश्वासाने सदैव गगनी ध्वज अपुला नाचे॥५॥
७६ . हिंदु तेज जागवू हिंदु हिंदु मेळवू
७५ . आज तन मन और जीवन
राष्ट्र्हित की साधना में, हम करें सर्वस्व अर्पण ।।धृ ।।
७४ . संघ मंत्र के हे उद्गाता
संघ मंत्र के हे उद्गाता
अमिट हमारा तुमसे नाता ।।धृ ०।।
कोटि-कोटि नर नित्य मर रहे
जब जग के नश्वर वैभव पर
तब तुमने हमको सिखलाया
मर कर अमर बने कैसे नर
जिसे जन्म दे बनी सपूती
शस्य श्यामला भारत माता॥१॥
क्षण-क्षण तिल-तिल हँस- हँस जलकर
तुमने पैदा की जो ज्वाला
ग्राम -ग्राम में प्रान्त-प्रान्त में
दमक उठी दीपों की माला
हम किरणें हैं उसी तेज की
जो उस चिर जीवन से आता॥२॥
श्वास-श्वास से स्वार्थ त्याग की
तुमने पैदा की जो आँधी
वह न हिमालय से रुक सकती
सागर से ना जायेगी बाँधी
हम झोंके उस प्रबल पवन के
प्रलय स्वयं जिससे थर्राता॥३॥
कार्य चिरंतन तव अपना हम
ध्येय मार्ग पर बढ़ते जाते
पूर्ण करेंगे दिव्य साधना
संघ-मन्त्र मन में दोहराते
अखिल जगत में फहरायेंगे
हिन्दु-राष्ट्र की विमल पताका॥४॥
७३ . निर्माणों के पावन युग में
Saturday, June 20, 2020
७२ . रणी फडकती लाखो झेंडे
७१ .हो जाओ तय्यार साथियों
७० . वन मे जाकर तप कर करके
६९ . आज हिमालय की चोटी पर
६८. एकदिलाची सिंहगर्जना
एकदिलाची सिंहगर्जना दिशादिशातुन घुमते रे
परचक्रची भीती कशाची चक्र सुदर्शन फिरते रे॥धृ॥
सोन्याची रे लंका जळली रावण वधिला सीता सुटली
पतीव्रतेच्या शीलासाठी रामायण हे घडते रे॥१॥
सत्यासाठी पांडव लढले जगावेगळे समर रंगले
महाभारती कृष्ण सारथी युध्द करा हे वदतो रे॥२॥
रणी धुरंधर प्रताप राणा अभिमानाचा त्याचा बाणा
आणि इमानी चेतक घोडा अरिवरि तुटुनी पडतो रे॥३॥
सिंहगडावर सिंह झुंजला पावन खिंडित बाजी लढला
झाशीवाली राणी आमुची देशासाठी लढते रे॥४॥
त्याग असा रे अपूर्व अपुला बलिदानाचा दिव्य सोहळा
भारतमाता कौतुक करते ज्योत भक्तिची जळते रे॥५॥
अजिंक्य हिंदू अजेय भारत अशी घोषणा नभास भेदित
हिमालयाच्या शिखरावरती ध्वजा आमुची डुलते रे॥६॥