Monday, October 21, 2019

२९ . एकठ्यां आमी आयल्यात शपथेन एकवटाच्या

२९ . एकठ्यां आमी आयल्यात शपथेन एकवटाच्या 

एकठ्यां आमी आयल्यात शपथेन एकवटाच्या
हातात भगवो तोडांत आमच्या एकत्वाची गाणी
आमी हिंदुस्थानी, आमी हिंदुस्थानी  ।। धृ ० ।।

परक्यांनी आमच्या झगड्याचो घेतलो फायदो
आनीक आमकां दाखयलो जंगलाचो कायदो
चलात वचुया जगाक सांगया या अन्यायाची काणी ।। १ ।।

हजार तरेचे वेष आमचे आमच्यो हजार भाषा
देशभक्तिच्या आड येवच्यो ना करूया आशा
आमी सगळे भाव नाका हि भेदभावाची काणी ।। २ ।।

अस्पृश्यतेचो कलंक आमी पुसून उडोवया
जातीयतेचे काटे आमी मोडून उडोवया
एका आवयची लेकरां आमी शत्रुक दाखोवया पाणी ।। ३ ।।

आसाम जळता जळता पंजाब दुख हे आमचे
देशभक्तिची वाण हांगा रे दुख हे आमचे
काळजां काळजां ज्योत पेटयता देशभक्तिची गाणी  ।। ४ ।।

२२ . भारताच्या वैभवाचे स्वप्न आमी पळयलां

२२ . भारताच्या वैभवाचे स्वप्न आमी पळयलां 

भारताच्या वैभवाचे स्वप्न आमी पळयलां
थोडेशे साकार जाला बाकीचे मनात उरलां
चलता चलता थामचे ना केल्याशिवाय रावचे ना ।। धृ ० ।।

भोवतालची परिस्थिती खंत मनात उपजयता
इतिहासातली प्रेरणा कर्तृत्व आमचे फुलयता
भविष्याची चिंता ना केल्याशिवाय रावचे ना ।। १ ।।

मनशातले देवपण संघ आमच्यात जागयता
दुसऱ्याखातीर जगपाक शाखेर आमका शिकयता
सातत्याक पर्याय ना केल्याशिवाय रावचे ना ।। २ ।।

संघातले आमी भुरगे खंयच्याय खंय व्हांवचे ना
सेवेने आमी शमयतले समाजाच्यो वेदना
दिल्ले उतर मोडचेना केल्याशिवाय रावचे ना ।। ३ ।।

२० . अमुचे जग गाईल जयगान

२० .  अमुचे जग गाईल जयगान ||धृ०||

अमुच्या मंगल देशासाठी, अम्ही उजळल्या जीवनज्योती 
शांतपणाने इथे चालले, अखंड जीवनदान ||१||

ओठावर या अनेक भाषा, नयनापुढती एकच आशा 
एकदिलाने सदैव नांदू, सोडूनी हे अभिमान ||२||

हृदयांतिल ते स्वप्न मनोहर, अवलोकाया होऊनि आतुर 
पत्थर काटे तुडवीत आलो, तिमिरातून भयाण ||३||

स्मरण कुणाला भूकतृषेचे, भानही कुठले भंवतालीचे 
हासत अपुल्या हवनांतुन हे, उभवू राष्ट्र महान ||४||

आज जगी या म्हणती वेडे, गातिल सगळे उद्या पवाडे, 
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण ||५||











२८. पावलां पावलां एक पडू दी


२८. पावलां पावलां एक पडू दी 

पावलां पावलां एक पडू दी 
हि तना मना धना जुळू दी ।।धृ ०।।

देशभक्ती गीत 
तुजे मातृभक्ती गीत 
ताल सूर समा मिळू दी ।।१।।

पंथ भेस भास 
हाका एकचाराचो पास 
रंग धवो इन्द्रधनु दी ।।२।।

संस्कृताये पांख 
हाका रंग लाख लाख 
गुढी गाव गाव खेळू दी ।।३।।

२७ . लाखों मनां एकठयां करून हार गुथयलो

२७ . लाखों मनां एकठयां करून हार गुथयलो 

लाखों मनां एकठयां करून हार गुथयलो
वाढोवक सोबाय आवयच्या  गळ्यांत घातिल्लो
गळ्यांत घातिल्लो हिऱ्यां झेलो
मोगऱ्यां झेलो  ।। धृ ० ।।

एकत्वाचो सुईदोरो घेवन माळी अवतरलो
कर्तुप सांगुन हार गुतपाचे घरा परतलो
घरा परतलो सर्ग परतलो
सोडुन साचो ।। १ ।।

कर्तुप सगले देशाखातीर देह झिजयलो
दधिचीची उपमा तुका त्याग शिकयलो
आसुनी मनीस जो देव आशिल्लो
तुमच्या  आमच्या मदलो  ।।२ ।।

जेन्ना जेन्ना जमतले व्हड संख्येन
तेन्ना तेन्ना याद तुजी संकल्प पूर्तेन
देह झिजयलो तुवें सर्ग उतरयलो
जसो आसलो पयलो ।। ३ ।।






२६ . गुढी उभारून हिंदुत्वाचा सूर्य नभी उगवला

२६ .  पूर्वदिशा उजळली रक्तिमा क्षितिजावर चढला

 पूर्वदिशा उजळली रक्तिमा क्षितिजावर चढला
 गुढी उभारून हिंदुत्वाचा सूर्य नभी उगवला  ।।धृ ०।।

सहस्र वर्षे इथे पसरली घोर काळरात्र
उपभोगातच रमला मानव उरे पशू मात्र
गंगेकाठी भूपाळीचा पुन्हा सूर लागला  ।।१।।

अर्थ प्रभावी काम प्रभावी तत्वज्ञाने हरली
सुखशांतीच्या शोधामध्ये अवनीवर भटकली
  भरत भूमीतच मिळेल त्यांना अंती जीवन कला ।।२।।

विज्ञानाच्या झंकारातुन घडते शिवतांडव
राम जागता गीता गाता घडेल नव मानव
मानवतेच्या कल्याणास्तव महायज्ञ चालला ।।३।।

भरतभूमिचे  पुत्र जागता घडते नवमन्वंतर
मांगल्याच्या वर्षावाने चिंब धरा अंबर
केशवरूपे सत्शक्तीचा शुभसंकल्प उदेला ।।४।।